ताज्या घडामोडी

नवरगाव येथे कांती विर बिरसा मुंडा यांच्या फोटो चे पुजन करून राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या निवडीचा जलोष साजरा

प्रतिनिधी:संजय नागदेवे तिरोडा
मो.8390085197

तिरोडा:भारताच्या पहिल्या आदिवासी महिला नवनिर्वाचित राष्ट्रपती महामहीम आदरणीय द्रौपदी मूर्म यांची राष्ट्रपती पदावर नियुक्ती झाल्याने त्याचे स्वागत विर बिरसा मुंडा यांच्या फोटो चे पुजन करून फुलझडी व फटाके च्या गजरात जलोष साजरा करण्यात आला.
वॄत असे की तिरोडा तालुक्यातील ग्राम नवरगाव येथे क्रांती सुर्य विर बिरसा मुंडा यांच्या फोटो चे पुजन करून महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मूर्म यांच्या निवडीचे अभिनंदन फुलझडी व फटाकेच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला. त्या वेळी जिल्हा परिषद सदस्या मा. रजनी कुंभरे . पंचायत समिती सभापती मा कुंता पटले. पंचायत समिती सदस्या मा. प्रमिला भलाई. मा. प्रकाश ठाकरे. मा. मिलिंद कुभरे. डॉ रामप्रकाश पटले. शैलेंद्र वनवे. जितेंद्र भलाई. सरला कोकुडे. जयशिला मसराम.भाग्यश्री पटले. याच्या उपस्थिती त साजरा करण्यात आला.
कार्यक्रम सफल ते साठी जयवंता कुसराम . सुनीता कुसराम. प्रमिला मसराम. राधिका मसराम. दुर्गा कुसराम. वंदना कुसराम. साईल मसराम. करण कोकुडे. संदीप मसराम. सुनील मसराम. हर्ष मसराम. आदर्श मसराम. सुनीता मसराम. ममता धुर्वे. अनीता धुर्वे. अभिषेक मसराम. रुपचद धुर्वे. अनीता धुर्वे. व गावातील नागरीक उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close