बुदधाचा पंचशीलेचे तत्व प्रत्येक व्यक्तीने संपूर्ण जगाने अंगीकारने गरजेचे- आकाश श्रीरामे
मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे
खंडाळा येथे धम्म चक्र परीवर्तन दीन उत्साहात संपन्न …
चिमुर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल खंडाळा गाव पेठभानसुली गटग्रामपंचायत मधे येत असुन गावची लोकसंख्या चारशेचा घरात असुन मौजा खंडाळा येथील बोदध पंच कमेटी चा वतीने धम्म चक्र परीवर्तन दीन उत्साहात संपन्न करण्यात आले
यावेळी गावचा प्रथम नागरिक सरपंच सौ.तुळसा देविदास श्रीरामे अध्यक्ष स्थानी असुन त्याचा हस्ते पंचशील झेंडयाचे ध्वजारोहण करण्यात आले. महाकारूनी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पुजन करून माल्यारपण करण्यात आले .व सामुहीक बुद्ध वंदना पंचशील घेण्यात आली
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रधार संचालन
बौद्ध पंच कमेटीचे अध्यक्ष आकाश श्रीरामे,
गोपाल पोपटे, सुरेंद्र गेडाम,जयगोपाल गायकवाड,विजय श्रीरामे,
संदीप मालके, रविंद्र श्रीरामे,केशव श्रीरामे, रघुनाथ पोपटे,प्रविन आंबुलकर,राजेश्री गायकवाड, भाग्यश्री पोपटे,सगुणा श्रीरामे,ललीता पोपटे,सिमा श्रीरामे,रूपा मालके, अन्नपूर्णा पोपटे, शांताबाई श्रीरामे,तुळसा मालके,विशाखा आंबुलकर,सिमा गेडाम,अंकीता पोपटे,सलोनी गायकवाड,समुदधी श्रीरामे आदी खंडाळा येथील बौद्ध उपासक तथा उपासिका बहुसंख्येने उपस्थित होते…