ताज्या घडामोडी

पोलिस मिञ परीवार समन्वय समिती कडुन पाथरी येथे वृक्षारोपन कार्यक्रम

मुख्य संपादक : कु. समिधा भैसारे

आदर्श नगर पाथरी येथेदि.08/ 06/ 2021रोजी आदर्श नगर पाथरी येथे ठिक सकाळी दहा वाजता पोलीस मित्र परिवार समन्यवय समितीच्या वतीने मा. डॉ. संघपाल उमरे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, मा. सुभाष सोळंके दादा, मा. सौ.रेखा ताई मनेरे मराठवाडा महिला विभाग प्रमुख, मा. अहेमद अन्सारी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, मा. शेख अजहर हादगावकर मराठवाडा अध्यक्ष, मा. माधुरी गुजराती मँडम पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.हाजी असलम सर मा. शेख ईफत्तेखार बेलदार मराठवाडा सचिव व इतर इतर सर्व वरीष्ठाच्या नेतृत्वाखाली मा. अहमद अन्सारी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पोलीस मित्र परिवार समन्वय समिती यांच्या वाढदिवसानिमित्त पाथरी आदर्श नगर येथे वृक्षारोपन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ,शुभम साळवे,आकाश गायकवाड युवा नेतृत्व यांची होती आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ.मुक्ताबाई नामदेव डोगंरे, सौ.उषा भाग्यवंत, मा.सौ.रेखा मनेरे सौ.शिला गायकवाड सौ.सुमनबाई साळवे, सौ.रेशमा कोल्हे व इतर आणि कार्यक्रमाचे सुत्रसंचालनः मा. सौ.रेखा ताई मनेरे पोलीस मित्र परीवार समन्यवय समितीच्या मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष यांनी केले व आभार सौ. मुक्ताबाई नामदेव डोगंरे यांनी व्यक्त केले अशा प्रकारे सिताफळ, आंबा, कडीपत्ता, शैतुज रोपटे लाऊन वक्षारोपन करून मा. अहमद अन्सारी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार बंधु यांना वक्षारोपन करून ,वक्ष लाऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमासाठी व हा उपक्रम राबविण्यासाठी मा. सौ.रेखा मनेरे पोलीस मित्र परीवार समन्वय समिती मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष यांनी पुढाकार घेतला

सौजन्यः सौ.रेखाताई मनेरे सामाजिक कार्यकर्तेत्या व पोलीस मित्र परीवार समन्यवय समिती मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष पाथरी ,परभणी

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close