राजेंद्र पचारेंचा वाढदिवस पुण्यात थाटात साजरा! अनेकांनी दिल्या पचारेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपचे सहसंयोजक तथा युवकांचे एक मार्गदर्शक सेवानिवृत्त मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे यांचा वाढदिवस आज पुण्यात थाटात व उत्साहात साजरा झाला .सिनेक्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारे पचारे हे अतिदुर्गम राजूरा सोडून पुण्यात स्थायिक झाले आहे.स्पष्टवक्ता म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात त्यांची ओळख आहे.पटवारी व मंडळ अधिकारी संघटनेचे त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भुषविली आहे.विदर्भ पटवारी संघटनेचे झुंजार नेते संघर्षि स्व.वि.म.उजवणे यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.एक दिलदार मित्र म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे.दरम्यान सेवानिवृत्त ना. त. पुरुषोत्तम कोमलवार, सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे, मेघा धोटे, पत्रकार शंकर चव्हाण, लोकहित सेवाचे दत्तात्रय समर्थ, सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक, सहसंयोजिका नलिनी आडपवार या शिवाय पटवारी सुनिल रामटेके, विल्सन नांदेकर, विरेंद्र मडावी, अमोल गोसाई निरंजन गोरे, रिना तेलंग, मंथना नन्नावरे, विजया तत्वादी, स्मिता बांडगे, रजनी रणदिवे, किरण साळवी, चैताली आत्राम, प्रियंका गायकवाड,रश्मी पचारे, सरोज हिवरे, शैला चिमड्यालवार, उज्वला निमगडे, वर्षा कोंगरे , वर्षा शेंडे, विजया भांगे, किर्ती पांडे, मुग्धा खांडे, सरीता निमगडे ,प्रविणा वाघाडे यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे