ताज्या घडामोडी

कोल्हा येथे लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांची पूण्यतिथी साजरी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

मानवत तालुक्यातील कोल्हा येथील आनंद नगर येथील लोकशाहिरआण्णा भाऊ साठे यांच्या पूतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन ( दि.१८) वार सोमवार रोजी करण्यात आले.
यावेळी रामचंद्र गायकवाड, नागेश डोळसे भारतीय जवान या दोघांनी पुष्पहार अर्पण केला. उपस्थित कैलास काळे, अक्षय काळे, संभाजी गायकवाड, रावसाहेब गायकवाड,रामेश्वर गायकवाड, अशोक गायकवाड, तुकाराम गालफाडे, नाना उकंडे, लखन आरसाड, रामेश्वर गायकवाड, अंकुश गायकवाड, सुरेश काळे, प्रकाश गालफाडे, बाबासाहेब काळे, राजू जाधव,प्रल्हाद बेटकर, विशाल एडके, अशोक गायकवाड, रमेश गायकवाड,गौतम भालेराव, गोरख घागरे, रावण भालेराव मुंजाजी मगर , राजू काळे, आदी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close