एकतानगर येथे अब्दुल खालेख अन्सारी उर्दु शाळेत आनंदनगरी साजरी
जिल्हा प्रतिनीधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी शहरातील एकतानगर येथील अब्दुल खालेख अन्सारी उर्दू माध्यमिक शाळेत दि.24 जानेवारी रोजी आनंद नगरी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संचालक हाजी मोहम्मद निसार अन्सारी यांच्या हस्ते करण्यात आले .तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष हाजी अब्दुल हबीब अन्सारी, सचीव अब्दुल रब अन्सारी , मुख्यध्यापक वसिम अन्सारी , शेख लईक मतीन कुरेशी आदी मान्यवर ऊपस्थीत होते .यावेळी या आनंद नगरी एकुण 32 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळांचे मुख्याध्यापक अब्दुल मुख्तदीर अन्सारी , शिक्षक काझी मुबशीर , सय्यद अहमद अली , शाहीन अन्सारी मॅडम ,बुशरा सिद्दीकी मॅडम , शेख तरन्नुम मॅडम, आयशा अन्सारी मॅडम , मोहसीन अन्सारी यांनी परिश्रम घेतले .कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी ,पालक मोठ्या संख्येंने ऊपस्थीत होते.