ताज्या घडामोडी

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते विविध विकास कामाचे उद्घाटन

अहेरी तालुक्यातील बोरी रामपूर ओडुगुडम येथे बोरवेल चे उद्घाटन
किष्टापुर ग्रामपंचायत हद्दीत शिवलिंगपूर गावात 10 लक्ष रु शिशी रोड बांधकाम चे उद्घाटन

तालुका प्रतिनिधी : विस्तार गंगाधरीवार अहेरी

अहेरी विधानसभा अंतर्गत येत असलेल्या अहेरी तालुक्यातील विविध ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या गावांमध्ये काल माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते स्थानिक आमदार निधी अंतर्गत बोरवेल तसेच शिशी रोडचे बांधकाम चे उद्घाटन करण्यात आले. यादरम्यान महेश बाकीवार, साईबाबा मडावी साईनाथ अलवलवार, विजय कुकुडकर ग्रामपंचायत सदस्य कल्पना अलवलवार, कपिल चेन्ननेकर, प्रकाश पूल्लीवार ओडूगुड मायलम्मा मंदिर येथे उद्घाटन करताना. राजपूर प्याच ग्रामपंचायत सदस्य, सुमित्रा वासेकर, जनार्दन पानेमवार, अशोक वासेकर, लिंगा जिल्लेडवार, महेश बाकीवार, साईनाथ अलवलवार, संतोष ठाकरे, नागेश पूल्लीवार लक्ष्मण येरावार श्रीनिवास विरगोनवार तसेच राष्ट्रवादी कार्यकर्ता उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close