दर्गा येथील तुरतपीर बाबा चे दर्शनासाठी जा पण तोंडाला मास्क रुमाल वापर करा असे प्रतिपादन – नितीन जाधव गोगलगावकर

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
राष्ट्रजन फाउंडेशन परभणी जिल्ह्याच्या वतीने दर्गा तुरतपीर बाबा परभणी येथील हजरत सय्यद शाह तुराबुलहक रहे दर्गा उर्सा जत्रा यात्रा महोत्सव 2025 निमित्त विविध जनजागृती अभियान उपक्रम राबविण्यात आला प्रत्येकाने स्वच्छता राखा व तोंडाला मास्क वापरा रुमाल बांधा उघड्यावर खाऊ नका व गुटखा पुड्या खाऊन पिचकारी मारू नका मद्यपान करू नका कारण इतर लोकांनाही वास येऊन आरोग्य धोक्याचे होऊ शकते आरोग्याला बचावासाठी कोणताही कार्य करू नये तसेच प्रत्येकाने आपापल्या घरी गेल्यावर हात पाय स्वच्छ डेटॉल साबण धुवा स्वच्छ करा तसेच या ठिकाणी वर्षातून एकदा येणारी व प्रत्येकाने आपापल्या वेळात वेळ काढून उत्सवात सहभाग झाली पाहिजे नवसाला पावणारा प्रत्येक भाविक भक्त दर गुरुवारी नवस खेळायला येतात तुम्हाला रविवारी कोणत्याही वारी येऊन आपला नवस फेडण्याकरता येत असतात तसाच या तुरतपीर बाबांचा उत्सव म्हणजे उर्सा यात्रा होय म्हणून प्रत्येकाने एकदा का होईना महिन्यातून किंवा गुरुवारी किंवा जत्रेच्या वेळेस येऊन दर्शन करावा असे टीप 31 जानेवारी तारखेपासून ते 10 फेब्रुवारी तारखेपर्यंत जत्रा होणार होती प्रशासनाने आमची मागणी पूर्ण केली दोन दिवस का होईना वाढ केली म्हणजे 12 तारखेपर्यंत 12 फेब्रुवारी उर्सा यात्रा चालणार आहे म्हणून जास्त जास्त भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती याप्रसंगी आव्हान करण्यात आले राष्ट्रजन फाउंडेशन परभणी चे अध्यक्ष राष्ट्रीय सांस्कृतिक कलावंत नितीन जाधव गोगलगावकर बालकलाकार रुद्राक्ष आवटे बाल व्याख्याते रितेश आवटे आधी जना उपस्थित होते एकच नारा स्वच्छता राखावं मास्क रुमाल वापरा धुळीपासून बचाव करा अशी माहिती राष्ट्रीय सांस्कृतिक कलावंत नितीन जाधव गोगलगावकरयांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.