ताज्या घडामोडी
संजय गांधी निराधार योजना बैठक पंचायत समिती पाथरी येथे होणार
जिल्हा प्रतिनिधीःअहमद अन्सारी परभणी
मा. आसेफ खान अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना यांच्या सुचने नुसार महेबुब शाह फॅन्क्शन हॉल येथे होणारी निराधार लाभार्थीची बैठकीचे ठिकाणं बदलण्यात आले आहे, आता ही बैठक पंचायत समिती पाथरी येथे ठीक 11 वाजता सुरू होणार आहे, तरी सर्व संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, राष्ट्रीय कुटुंब अर्थलाभ, लाभार्थी यांनी उपस्थित राहावे. सूचना या योजनेतील त्रुटी राहिलेल्या फॉर्म तसेच परिपूर्ण भरलेले फॉर्म तत्काळ मंजूर करण्यात येईल.