ताज्या घडामोडी
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जि.प.प्राथमिक उर्दू शाळा ताडबोरगाव यांचा सहभाग
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत तालुक्यातील दि. 10 डिसेंबर मंगळवार रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जिल्हा परिषद प्राथमिक उर्दु शाळा ताडबोरगाव शाळेतील विद्यार्थी कु उजैर खा रफिक खा पठाण यांनी सहभाग नोंदविला असता जिल्हा परिषद परभणी चे मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती नतीशा माथूर मॅडम व मानवत तालुका चे गटशिक्षणाधकारी चव्हाण सर यांनी भेट दिली असता कु उजैर् खा रफिक खा यांनी प्रयोगाबद्दल माहिती दिली..
मानवत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सक्रिय व उत्सफुर्तपणे सहभाग नोंदविला बद्दल प्रमाण पत्र देण्यात आले.