ताज्या घडामोडी
लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने परभणी येथे मेघालयचे राज्यपाल मा. ना. श्री. सी. एच.विजय शंकर यांचा सत्कार
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
आज परभणी येथे मेघालयचे राज्यपाल मा.श्री एच विजय शंकर यांचा भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुरेश भाऊ भुमरे यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला या वेळी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला
यावेळी संस्थापक अध्यक्ष मा.राधाजी शेळके माझ्यासह मा. बन्सीलाल भंडारी ,काशीनाथ गायकवाड,सुनील बाबा सुतारे, दिलीपराव सावळे,दिगंबर आगलावे,बबनराव वाहूळे,गोविंद कांबळे, कुलजीत सिंह टाक हे लहुसैनिक उपस्थित होते.