दैठणा येथे प्रजासत्ताक दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परभणी तालुक्यातील मौजे दैठणा येथे 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात ऊ
स्वा. सैनिक सुर्यभानजी पवार कनिष्ठ महाविद्यालय दैठणा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यार्थ्यांनी संविधाना बद्धल आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितिन कच्छवे यांनी केले व विद्यार्थ्यानं मधे कीर्ती नेमाने,रोहिणी नेमाने,वैष्णवी घाटगे,गायत्री बनसोडे व इतर विद्यार्थी तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर म्हणून डॉ.सौ विद्या भालेराव व प्रा.सौ ज्योत्स्ना घाटगे, प्रा.प्रवीण माकेगावकर,प्रा शिल्पा महाजन तसेच कर्मचारी वर्गात प्रा.आम्रपाली सावंत, श्री दिलीप गरुड श्री स्वप्नील गरुड श्री बालाजी गरुड, श्री मुंजाजी बुडगे श्री ओमकार गमे व श्री गणेश कच्छवे हे होते.