ताज्या घडामोडी

तळोधी येथ बैल पोळा उत्साहात साजरा

प्रतिनिधी:राहुल गहुकर

दिनांक 2 / 9 / 24 ला तळोधी बा . येथे बैल पोळा साजरा करण्यात आला .


पोळा हा सण शेतकऱ्यांसाठी मोठा सण असतो सर्व शेतकरी आपआपल्या बैलांना सजवतात व पोळ्या मध्ये आणतात त्याच निमित्याने मा.डॉ. सतिशभाऊ वारजुरकर यांच्या कडून सर्व शेतकरी बांधवाच्या बैल जोड्यांना भेट वस्तु देण्यात आली . यावेळी मा. वसिम छुकारिया अध्यक्ष काँग्रेस कमिटी ,मा. अक्रम शेख ,मा. विलासभाऊ लांजेवार आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close