पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने रक्षाबंधन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 21/08/2024 रोजी मानवत येथे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक मा.संदिप आनंदराव बोरकर यांची भेट घेऊन त्यांना मी स्वतः ची ओळख करून आपल्या पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य या समीतीचे कार्य, उदिष्ट व ध्येय या विषयी सखोल माहिती दिली व मानवतचे साहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय संदिप आनंदराव बोरकर यांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले व शेवटी आभार मानले, पदाधिकारी महिलांना चहा पाणी, करून स्वागत केले सर्व पदाधिकारी यांचे ,पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉ.संघपाल उमरे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन हा कार्यक्रम पोलीस विभागात वेगवेगळ्या पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस स्टेशन मध्ये घेण्यात आला

या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती महिला पदाधिकारी सौ.अरूणा सोमदत्त भद्ररगे मानवत तालुका अध्यक्ष ,सौ.सुरेखा हेडे व इतर सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या
प्रमुख उपस्थिती मध्ये मानवत पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मा.संदिप आनंद बोरकर यांना राखी बांधून रक्षाबंधन निमित्त मानवत पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा मा.सौ.रेखाताई मनेरे मॅडम यांच्या हस्ते राखी बांधून रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या व भाऊ बहिणीचे प्रेम वृद्धिंगत करण्यासाठी आणि रक्षाणासाठी रक्षाबंधन साजरे केले दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण रक्षाबंधन साजरे केले महिला पोलीस कर्मचारी मा.शंकुंतला चांदीवाले मॅडम,भारशंकर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती