तालुका स्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये शिवाजी पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी
मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे
नुकतीच महाराष्ट्र शासन शालेय तालुका स्तरीय बॅटबिंटन स्पर्धा चिमुर येथे पार पडली . स्पर्धेचे आयोजन तालुका क्रिडा अधिकारी बावणकर सर ,रोखडे सर , माधव पिसे सर यांनी केले .
स्पर्धेमध्ये शिवाजी पब्लिक स्कूल व जुनियर कॉलेज भिसी च्या विद्यार्थ्यांनी भाग घेवून तालुक्यामध्ये विजय मिळविले आहे . १४ वर्षा खालिल विजयी विद्यार्थी मुली आर्या पारधी , वंशिका मेश्राम , मोहिनी घेंगर , स्नेहा वंजारी , शिवानी धांडे व मुले आर्यन कांबळे , आर्यन खाटीक , वंश लोखंडे , हितेश गेडाम , जतिन गांवडे आहेत सर्व विद्यार्थांनी आपल्या यशाचे श्रेय क्रिडा शिक्षक डॉ. सुशांत के. इन्दोरकर यांना दिले त्यांच्या या यशासाठी शिवाजी पब्लिक स्कुल भिसी चे शिक्षक नितेश उघडे , सपना उघडे , अविनाश बोरकर , पायल उघडे , मेघा चिंचुलकर , वैशाली भसारकर , श्वेता गलगले , शैला शेख , सोनाली कडूकर ,शितल शंभरकर , प्रणाली वाघमारे , प्रियंका भेंडे ,वंदना लोखंडे , मनिषा काटेखाये , श्रिच्छा गणविर , मितल शेंडे , विश्वनाथ मस्के व इतर कर्मचारी काकडे , रोहित लाकडे , निखिल मसराम , पराग सुखदेवे , पंकज गायकवाड , संजय लोडे , मुकुंदा कुंबले व महेश लधोरे यांनी विद्यार्थ्यांना व क्रिडा शिक्षक डॉ.सुशांत के.इन्दोरकर यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.