राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि ११/०४/२०२२ रोजी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त नेताजी सुभाष विद्यालया जवळील महात्मा फुले चौका मध्ये ध्वजारोहण करण्यात आले.
व विठ्ठल मंदिर माळीवाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जंयती साजरी करण्यात आली या वेळी सुभाष चिचांणे सर व विजय विरकर यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आभार विठ्ठल सोगे यांनी केले
या वेळी__ प्रल्हादराव चिचांणे नाना माजी चेअरमन , गोविंद हारकळ नगरसेवक,शिवराज नाईक सर, आबासाहेब कोरडे माजी नगरसेवक, सुभाष चिचांणे सर, अमोल बोराटे, विठ्ठलराव रासवे नगरसेवक, उजगरे सर,बापू नाईक,जंयती कमीटिचे अध्यक्ष रितेश बनकर, उपाध्यक्ष सचिन गिराम, विठ्ठल सोंगे,मनोज बोराटे,Ad बालाजी सोंगे, बलभीम गिराम,लिबांजी हारकळ,पिराजी चिचांणे, रोहिदास विरकर,ज्ञानोबा नाळे,पाडुरंग हारके, जंगले मामा, नवनाथ पोपळघट, निलेश हारकळ,श्याम चिचांणे,श्याम गिराम,राजेश चिचांणे,किरण चिचांणे, विशाल चिचांणे,मंयुर विरकर,संकेत वांजे, सचिन सोगे,लक्ष्मण चिचांणे,सुदाम गायकवाड,अविनाश चिचांणे,बाळु मानोलीकर, परमेश्वर गायकवाड,नंदु वागिकंर,अभिमन्यू गोरे, गणेश हिवाळे,बबलु गिराम,भरत बोराटे,राजु चिचांणे, विशाल डहाळे, माऊली हारकळ,गजानन गोरे, अनेक नवतरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.