ताज्या घडामोडी

पाथरी येथे ग्रामीण रुग्णालया कडुन सर्व व्यापारींच्या कोरोणा टेस्ट

जिल्हा प्रतिनिधी :अहमद अन्सारी परभणी

पाथरी ग्रामिण रुग्णालयाकडुन पाथरी येथिल सर्व व्यापारीच्या ची कोरोना टेय्स करण्यात आली. आज दिंनाक 07/06/2021 मंगळवार रोजी पाथरी शहरातील सर्व छोटे मोठे दुकानदार याची कोरोना टेस्ट वअॅन्टीजन टेस्ट व आर टी पि सी आर ची टेस्ट घेण्यात आली यावेळी ग्रामिण रुग्णालचे व नगर परीषद पाथरीचे अधिकारी व कर्मचारी यांनी दोन्ही टेस्ट घेण्यात आली या वेळी ग्रामिण रुग्णालयाचे फार्मसी आॅफीसर शेख सलिम गुट्टे श्रिमती काळदाते श्रिमती नाईकवाडे कलप्णा डुकरे विशाखा कदम मॅडम व आसेफ सिध्दीकी व नगर परीषद पाथरीचे कलिम अन्सारी शेख अक्ररम कलिमोदीन अन्सारी ईत्यादीनी टेस्ट करून घेतली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close