पोलीस मिञ परिवार समन्वय समिती तर्फे स्वांतञ दिनानिमित्त पोलीस कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पोलीस मिञ परिवार समन्वय समिती पोलीस विभागातील अधिकारी/ कर्मचारी व सर्व सामान्य नागरिकांच्या न्याय व हक्कासाठी समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष,डॉ.संघपाल उमरे सर,यांच्या मार्गदर्शनाखाली व विनोद पञे सर,महाराष्ट्र राज्य सचिव,सुभाषजी सोंळके सर,महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार,विशाल देशमुख महाराष्ट्र राज्य सह सचिव, माधुरीताई गुजराती पश्चिम महाराष्ट्र महिला विभाग प्रमुख यांच्या नेतृत्वखाली सर्व महाराष्ट्र भर पदधिकारी कार्यरत आहेत,यांचेच औचित्य साधुन ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दहिवड पोलीस स्टेशन येथे पोलीस मिञ परिवार समन्वय समिती सातारा महिला जिल्हा अध्यक्ष प्रियंकाताई जाधव,माण तालुका अध्यक्ष साधना गायकवाड,माण तालुका उपाध्यक्ष पुष्पांजली मगर,महासचिव सुष्माताई सञे,सचिव साधना खरात,कोषाध्यक्ष रुपाली जाधव,माण तालुका अध्यक्ष सुभाष जाधव यांच्या प्रमुख उपस्थित सर्व पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी पोलीस मिञ परिवार समन्वय समितीच्या नियमावलीचे वाचन व समितीचे कार्यप्रणाली बाबत पोलीस कर्मचाऱ्यांन सोबत सखोल चर्चा करण्यात आली व समितीच्या कार्याची फाईल देण्यात आली.पोलीस कर्मचाऱ्यांनी या ७५ व्या स्वातंत्र्य दिनी समितीच्या पदधिकाऱ्यांचे आभार व धन्यवाद व्यक्त केले