ताज्या घडामोडी

पोलीस मिञ परिवार समन्वय समिती तर्फे अॅड.नाझी पठाण सन्मानीत

पोलीस मिञ परिवार समन्वय समिती तर्फे अॅड.नाझी पठाण सन्मानीत

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

धामणगाव शहरात न्यायपालिका मध्ये २००४ पासुन वकिली पेशा करित असतांना ग्रामीण भागातील अगिनत सर्व सामान्य जनतेसाठी न्याय मिळवुन देण्यासाठी धडपड करणारे व वेळो-वेळी पोलीस मिञ परिवार समन्वय समितीच्या पदधिकाऱ्यांना मार्गदर्शन, व समुपदेशन करणारे धामणगाव शहरातील नामवंत वकिल अॅड.नाझी पठाण यांच्या कार्याची पोलीस पोलीस मिञ परिवार समन्वय समिती धामणगाव विभागाने दखल घेऊन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संघपाल उमरे,धामणगाव तालुका विभागीय प्रमुख बाबारावजी इंगोले,मंगरुळ दस्त.ग्रामीण उपाध्यक्ष गजानन कांबळे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मानपञ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले व विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.व त्यांना पुढिल वाटचालीस अनंतमय सुभेच्छा दिल्या.प्रसंगी अॅड. नाझी पठाण यांनी समितीच्या करित असलेल्या कार्याचे आभार मानले व कौतुक केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close