ताज्या घडामोडी
चंद्रपूर जिल्हा महिला मुक्ती मोर्चा तर्फे गोरगरीब मुलींना शिक्षण साहित्य वाटप
प्रतिनिधी:गणेश चन्ने
चंद्रपूर जिल्हा महिला मुक्ती मोर्चा तर्फे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष ॲड मदन भैसारे यांच्या उपस्थित दरवर्षी प्रमाणे गोरगरीब मुलींना त्यांच्या शिक्षण करीता आवश्यक असणारे साहित्य वाटप करून नवरात्रीचे उस्तव साजरा करण्यात आला. सदर उस्तव साजरा करण्याकरिता चंद्रपूर जिल्हा महिला उपाध्यक्ष संगीता ताई मामीलवार जिल्हा कोषाध्यक्ष सीमा ताई वानखेडे जिल्हा सहसचिव वैशाली ताई शेंडे संघटक प्रतिभा ताई मडचपे चंद्रपूर शहर सदस्या लक्ष्मी ताई तावांडे मनीषा ताई कुळमेथे रेखा ताई बारसागडे दीपा ताई चौधरी पूजा कायकर शीतल वैद्य व इतर पदाधिकारी उपस्थित होते