ताज्या घडामोडी

डॉ बाबासाहेब आंबेडकरानी भारतिय स्त्रीला कायदेशिररित्या सक्षम केले -समतादूत प्रज्ञा राजुरवाडे

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

1927 साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनूस्मुर्ती हया ग्रंथाचे दहन करुण समस्त भारतीय स्त्रीच्या संरक्षणासाठी हिंदू कोड बिल हा कायदा केला व स्त्रीनामुक्त केले आजची स्त्री सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे भारतिय सविधानाने स्त्री पुरुष ही विषमता नस्ठ करुण कलम 12 ते कलम 19 पर्यंत स्त्रीयांना पुरुषाबरोबर सर्व अधिकार बहाल केले व कलम 13 मनूस्मुर्तीला अवैध ठरवले अनेक प्रगत देशात मतदानाच्या अधीकाराब्द्द्ल स्त्रीयांना आंदोलन करावे लागले डॉ बाबासाहेब यांनी स्थानिक स्वराज्य संस्थात स्त्रीयांना पन्नास टक्के आरक्षण दिले स्त्रीमुक्तीचे समर्थक डॉ बाबासाहेब आंबेडकर हे महिला च्या बाबतीत जगाच्या किती पुढे होते

म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतिय स्त्रीला कायदेशीर सक्षम केले असे प्रतीपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर सशोधंन व प्रशिक्षन संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी संबोधि बुधावीहार व तक्षशिला बुधाविहार यांच्या वर्धापन दिनी स्त्री मुक्ती दिनानिमित आपल्या प्रमुख मार्गदर्शनात बोलत होत्या या कार्यक्रमाचे अद्यक्ष अधीव्क्ता आकाश बांबोडे हायकोर्ट नागपुर येथील होते तर या कार्यक्रमाचे उद्घाटन सतीश इंदुरकर यांनी केले प्रमुख मार्गदर्शक डॉ चंद्रभान खंगार आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुर,समतादूत प्रज्ञा राजुरवाडे , सुरेश डांगे,नरेश पिलेवाण,ऐस पटिल आदी मान्यवर उपस्थित होते समतादूत प्रज्ञा राजुरवाडे पुढे बोलताना म्हणाल्या की या देशाची प्रगती ही फक्त पुरषाची नसून ती स्त्रीची पन तेवढीच आहे असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते म्हनुन देशातिल तमाम महिला वर्गानी हिन्दु कोड बिल वाचले पहिजे व सवमुक्तीची प्रेरणा त्यातून घेतलि पाहीजे आजही स्त्रीयावरील शोषन थांबले नाहीत मनूस्मुर्ती हा जो विचार आहे हा ऐक विषारी व्हायर्स आहे तेव्हा आजच्या आधुनिक सुशीक्षित स्त्री ने ठरवले पाहिजे की मनूविचारसरणी स्वीकारायची की भारतिय सविधानाला वाचायचे आहे व अंगीकारायेचे आहे सविधान सरक्षनाची जबाबदारी जास्त ही महिलाची आहे डॉ चंद्रभान खंगार यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनात म्हणाले की डॉ आंबेडकर यांनी स्त्रीमुक्ती साठी जे हिंदू कोड बिल तयार केले होते ते मंजूर करुण घेतले नव्हते म्हणून डॉ आंबेडकर यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता मनूस्मुर्ती मंधे स्त्रीयांब्द्दल काय लिहले आहे स्त्रीयानी वाचावे धार्मिक स्वंतत्र हे सर्वाना भारतिय सविधानाने दिले आहे पण स्त्रीचे अस्तित्व देवभोळेपनामुळे व मनूविचार सरणीमुळे दुर्बळ बनत आहे तेव्हा सामर्थ्यवाण स्त्री जर बनायेचे असेल तर या मानशिक गुलामितुन स्वतला मुक्त करा व स्त्री मुक्ती दिन हा दिवस समस्त जातीधर्मातिल महिलानी समोर येवुन आंनदाने साजरा करा असे आवाहन डॉ खंगार यांनी यावेळी केले समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांच्या हस्ते भिमगित कवाल प्रोग्राचे उद्घाटन करण्यात आले तसेच क्व्वाल सूरमा बारसागडे यांचे भारतिय सविधान देवून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे संचालन आभार हर्षद रामटेके यांनी मानले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close