ताज्या घडामोडी

कृष्णा कॉलनी कडे जाणारा रोड छोटा आणी नाली मोठी

तालुका प्रतिनिधी:सनम रा. टेंभुर्णे

ब्रम्हपुरी येथील उज्वल बार च्या बाजूने कृष्णा कॉलनी कडे जाणारा रोड ला लागून असलेली नाली हे रोड पेक्षा मोठी झाली असून तिथे वाहन नेण्यास नागरिकांना खूप त्रास होत आहे. highway ला जाण्यासाठी कृष्णा कॉलनी आणी मस्तर कॉलनी मधील नागरिकांना तोच एक रोड आहे. म्हणून तेथील नागरिकांना वर्षापासून त्रास सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close