वरोरा उपजिल्हा रुग्णालयात आयुष्यमान भव: सुद्रूळ बालक स्पर्धा
उपसंपादक: विशाल इन्दोरकर
आयुष्यमान भव: या सरकारच्या उपक्रमा अंतर्गत व पोषण आहार सप्ताह निमित्त व महीना आणि गोकुळ अष्टमी म्हणजे बालकांचा सण हे सर्व लक्षात घेऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम दि ८ सप्टेंबर २०२३ ला १० वाजता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे सुद्रुढ बालका स्पर्धा घेण्यात येणार आहे .तरी जास्तीत जास्त लाभार्थी यांनी त्यांचा लाभ घ्यावा असे रुग्णालयाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.१ ते ५ वर्षांपर्यंत ची बालक या मध्ये सहभागी होऊ शकतात हा कार्यक्रम डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सौ वंदना विनोद बरडे सह.अधीसेविका यांनी आयोजित केला आहे या कार्यक्रमाला डॉ हरीयानि बालरोगतज्ज्ञ,सौ गीतांजली ढोक आहारतज्ज्ञ,सौ वंदना बूर्रेवार समुपदेशक रत्नमाला ढोले, किरण वांढरे, स्नेहा रामटेके ,स्वाती जूणारकर, श्री येडे उपस्थित राहणार आहेत
या कार्यक्रमाला अंगणवाडी, बालवाडी ईतर संस्था यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन लाभ घ्यावा तसेच लहान बाळा
विषयी विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.