ताज्या घडामोडी

मानवत येथे योगेश्वरी दुर्गा महोत्सवाचा पाठपुजन सोहळा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

मानवत शहरातील पांडे गल्ली येथील
योगेश्वरी दुर्गा महोत्सवाचा पाठपुजन सोहळा दि.२० सप्टेंबर मंगळवारी आ.सुरेश वरपूडकर यांच्या हस्ते पार पडला.
या कार्यक्रमसाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रा.डॉ. संतोष सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास नगरसेवक गणेश कुमावत, मोहन लाड,बालाजी कुऱ्हाडे, दत्ता चौधरी,आनंत भदर्गे, सचिव शिवनारायण सारडा, सय्यद जमिल, अकबर अन्सारी, राजू खरात ,ॲड.ऋषिकेश बारहाते, ॲड.किरण बारहाते,कचरूलाल बारहाते, गजानन बारहाते,सत्यशील धबडगे, विलास बारहाते,श्रीकांत देशमुख ,गोपाळ गौड,ॲड.लुकमान बागवान,सचिन मगर,भारत उक्कलकर,बळीराम माने,ओंकार आर्द्रड, खयुम कुरेशी,एज्यास कुरेशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रा.डॉ. पवन बारहाते,ॲड.अनिरुद्ध पांडे,गोविंद पेचफुलें,सिताराम पांडे,शिवराज उंचे,करण राठोड,विशाल कुमावत,प्रमोद राठोड,आयुष मेघळ,कृष्णा पांडे,व्यंकटेश पेचफुले,साई कडतन,यश कडतन,कुलदीप कुमावत व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close