ताज्या घडामोडी
पाथरी येथे महाविकास आघाडी तर्फे बंदचे आवाहन
जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
आज पाथरी येथे लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ आमदार बाबाजानी दुर्रानी साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी तर्फे बंदचे आवाहन करीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी मा.दादासाहेब टेंगसे कुषी उतपण बाजार सभापती अनिल नखाते नगर परीषदचे नगरअध्यक्ष भैरे व नगर सेवक युसुफोदीनसेठ ईरफानशेख हसिबखाॅन व शिवसेनेचे बप्पा ढगे रविद्र धर्मे वकाॅग्रेसचे विश्र्वनाथ थोरे व राष्टवादी काॅग्रेसचे महीला जिल्हाअध्यक्ष सौ भावना नखाते रेखा मनेरे सुमनबाई साळवे. इतर सर्व महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी मोठय्या संखेने उपस्थित होते.