ताज्या घडामोडी

सपना वेलनेस सेंटर जिंतूर यांच्यातर्फे चुडावा पोलीस स्टेशन आयोजित आहारातून आरोग्याकडे

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

सपना वेलनेस सेंटर जिंतूर, यांच्यातर्फे चुडावा पोलीस स्टेशन आयोजित आहारातून आरोग्याकडे वय कमी जास्त असल्यास तुमच्या जीवनशैली व आहारात योग्य बदल करणे आवश्यक आहे. आपल्या शरीरातील चरबी, पोटातील अवयव, उष्मांक, शरीरातील पेशीचे वय, संपूर्ण शरीरातील त्वचेखालील चरबी, पोट व पाठीवरील चरबी, त्वचेखालील चरबी, पाठीवरील स्नायू, शरीरातील स्नायू, पायाचे, हाताचे, स्नायूचे प्रमाण, किती पाहिजे याचे संपूर्ण मार्गदर्शन. तसेच हृदयविकार, उच्च रक्तदाब, रक्तातील कोलेस्ट्रॉलची अतिरिक्त प्रमाण, मेंदूचे विकार, प्रौढ वयात होणारा मधुमेह व सांधेदुखी, कर्करोग, स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा तर पुरुषांमध्ये लहान व मोठ्या आतड्यांचा, झोपेत श्वास रोखला जाणे, श्वासावर चा रोग, पित्ताशयाचे आजार, खडे तयार होणे, सामाजिक, मानसिक दुष्परिणाम, युवक युवतींचा नैराश, चिडचिनेपणा, सतत घाम येणे, थकवा येणे, घोरण्याची सवय, पचनाच्या तक्रारी, आम्लपित पोट, साफ न होणे, मुळव्याधी, मुतखडा, स्त्रियांचे मासिक पाळीचे आजार, स्त्रियांमध्ये वंध्यत्व इत्यादी पॅरलेसिस, शस्त्रक्रियेतील गुंतागुंत, जीवनमनातील घट पर्यायी अकाली मृत्यूची शक्यता, गुडघेदुखी, कंबर मान पाठ दुखी, टाच दुखी, इत्यादी लहान मुलांना भूक न लागणे, व उंची न वाढणे, बुद्धी एकाग्रता कमी होणे, अकाली म्हातारपण येणे, चेहरा काळा पडणे, सुरकुत्या, काळे डाग, केस गळणे, पिकणे, पायाची आग होणे, व्हेरिकोज व्हेन, इत्यादी आजाराबाबत माहिती व आहारातून आरोग्याकडे कसे जाता येईल याबद्दल जागतिक आरोग्य सल्लागार सुनील राठोड व सविता राठोड सर यांनी व चुडावा पोलीस स्टेशन इंचार्ज श्री सहाय्यक पोलीस निरीक्षक पोमनाळकर साहेब व पोलीस उप निरीक्षक फड साहेब व स्टॉप सोनवणे सर, हीरक, शारेक सर, बनसोडे, मिटके, राठोड, जिद्देवाड, गुट्टे, हनवते, थोरे, कच्छवे व महिला पोलीस नसरीन मॅडम, इतर स्टॉप यांनी आयोजित कार्यक्रम ठेवलेला होता त्या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, स्त्रिया व पोलीस कर्मचारी हजर होते मुख्य उपस्थिती पत्रकार माधव मोहिते कावलगाव वाडीचे शेळके सरपंच तसेच जयस्वाल दामोदरराव देसाई व इतर सदर कार्यक्रमास हजर होते सदर कार्यक्रम व्यवस्थित संपन्न झाला तसेच इतर लोकांनी कोणाला काही आजार व समस्या असल्यास सुनील राठोड सर ९८२३५११३९६ व सविता राठोड मॅडम ९८२२८४०७९९ यांना संपर्क साधने व रोज सकाळी एक तास स्वतःच्या आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी व्यायाम करणे फार आवश्यक आहे असे त्यांनी मार्गदर्शनपर समजावून सांगितले आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close