ताज्या घडामोडी

वराेरा राज्य महसूल कर्मचा-यांच्या संप मंडपाला आमदार प्रतिभा धानाेरकर यांची भेट !

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

विविध मागण्यांसाठी बेमूदत संपावर गेलेल्या वराेरा राज्य महसूल कर्मचा-यांच्या संप मंडपाला काल मंगळवार दि. १२एफ्रिलला भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या विद्यमान आमदार प्रतिभा धानाेरकर यांनी संप मंडपाला भेट देवून कर्मचा-यांच्या त्यांनी मागण्या जाणून घेतल्या व स्थानिक महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांशी चर्चा केली .या वेळी नायब तहसीलदार मधुकर काळे , अमाेल आखाडे , सुर्यकांत पाटील , तुळशिदास माेहुर्ले , देवानंद गावंडे , नितिन काळे , राहुल फणसे , सुधीर खांडरे , प्रकाश मुन , नंदकुमार पांडे , राहुल नन्नावरे , शारदा झाडे , खेमराज मत्ते , अरुण आत्राम , नरेश वैद्य , मधुकर दडमल , रवीन्द्र बावणे , वनिता बारसागडे , सुधाकर राऊत , सुरेश राठाेड , रवीन्द्र राठाेड , साेनाली माेगरे , पद्मा लाकडे , राजू सिडाम , रामसुरेश घागी , किसन लाेणकर , शंकर हनवते व अनिल नकवे उपस्थित हाेते .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close