ताज्या घडामोडी

पाथरी येथे एक दिवशीय चिंतन शिबिर संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक ३०/७/२०२३ रविवार रोजी प्रज्ञा प्रदीप बुद्ध विहार पाथरी येथे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पाथरीच्या वतीने एक दिवशीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष बौद्धाचार्य प्रज्ञाकर मुळे सर व मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष ए टी कांबळे ,दशरथ गायकवाड हे होते सदरील कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेदहा वाजता झाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदर्शांचे पूजन व सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली नंतर या चिंतन शिबिरात धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी मान्यवरांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभा पाथरी तालुका शाखा सुशीला ताई मनेरे उपाध्यक्ष ,इंदूताई वाकडे ,रेखा मनेरे ,डोंगरे बाई ,साळवे बाई ,गायकवाड बाई ,पालकमंत्री एन के पैठने ,सरचिटणीस पी एस धनले हिशोब तपासणीस एस जी कांबळे सर, संघटक वामनराव साळवे ,एम बी गायकवाड तसेच बौद्धाचार्य शुद्धोधन ढवळे ज्येष्ठ पत्रकार सचिन ब्रह्मराक्षे गंगाधर कांबळे ,लांडगे साहेब,
पाथरी शहर शाखा शांताबाई वाकडे अध्यक्षा हौसाबाई वाकडे, सखुबाई उजगरे, गुंफाबाई शिरसाट ,बायनाबाई वाकडे, कांताबाई पैठने ,
रामपुरी शाखा
महानंदा वसंत भदर्गे अध्यक्षा सुनीता युवराज भदर्गे, अर्चना उद्धव भदर्गे, तारामती मरीबा भदर्गे, रमा कोंडीबा भदर्गे ,शीला मधुकर भदर्गे, पंचशीला शिवाजी भदर्गे ,मथुरा रामा पाईकराव, प्रगती राहुल गायकवाड, पाथरगव्हाण शाखा गौतम भाग्यवंत अध्यक्ष, आत्माराम भाग्यवान, बाबुराव भाग्यवंत ,संजीवनी भाग्यवंत ,विमल भाग्यवंत ,कलावती भाग्यवंत, अनुसया भाग्यवंत, पदमा भाग्यवंत, शिवकन्या वंजारे ,अनुसया बाबुराव भाग्यवान, अनिता वावळे, शाळू भाग्यवान ,बोरगव्हाण शाखा
एडवोकेट सिद्धार्थ कदम अध्यक्ष ज्ञानोबा कदम कासापुरी शाखा
श्रीकिशन भाग्यवंत भगवान
समता सैनिक गणेश दशरथ उघडे मानव महादेव शेळके सागर नारायण भदर्गे संदेश गनकवार इत्यादी. पदाधिकारी या शिबिरात सहभागी झाले होते कार्यक्रमाचे संचालन पी एस धनले यांनी केले तर आभार प्रदर्शन एस जी कांबळे सर यांनी केले. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांना अन्नदान करण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close