आदिवासींच्या कार्यकारिणी बैठकीच्या तयारीला लागा!!_मा.लक्की जाधव
उपसंपादक :विशाल इन्दोरकर
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,नवी दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष खा. सोमजीभाई डामोर साहेब यांच्या आदेशानुसार दि 23 ,24 एप्रिल 2022 रोजी नागपूर येथे परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार सोमजी भाई डामोर ,माजी आदिवासी विकास मंत्री मा.मधुकरराव पिचड,माजी मंत्री मा.शिवाजीराव मोघे,केंद्रीय पोलाद मंत्री मा. फ ग्ग न सिंह कुलस्ते,मा.शंकरलाल बोडात आदींच्या उपस्थितीत होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणी पदाधिकारी मिटिंगसाठी आज दिनांक 26 मार्च 2022 रोजी नागपूर येथील बिरसा मुंडा सभागृह,सुभाषनगर नागपूर येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद विदर्भ प्रदेश पदाधिकारी ,कार्यकारिणी नियोजन व आढावा मिटिंग संपन्न झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी मा.लक्की जाधव,प्रदेश अध्यक्ष, अ.भा.आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली उपस्थित होते,प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदेश उपाध्यक्ष मा.दिनेश शेराम,मा.राहुल मसराम,विदर्भ युवा अध्यक्ष,मा.राम साहेब चव्हाण,महासचिव,मा.जनार्दन जी पंधरे,महासचिव,मा.कृष्णराव परतेकी,माजी उपमहापौर,मा.सूर्यकांत उईके,विदर्भ कोषाध्यक्ष,मा.केशव तिरानिक,विदर्भ सचिव,मा.विनोद मसराम,विदर्भ महासचिव,मा.संतोष आत्राम,विदर्भ कार्याध्यक्ष,मा.महिपाल मडावी,विदर्भ संघटक,मा. विरेंद्र कुमार उईके,विदर्भ महानिरीक्षक,मा.चंद्रशेखर मडावी,संघटक,मा.सुषमा ताई राऊत,विदर्भ युवा महिला अध्यक्ष,मा.विनोद मडावी,युवा जिल्हाध्यक्ष गडचिरोली,मा.प्रमोद गेडाम,युवा अध्यक्ष चंद्रपूर,मा.कुणाल तिरानिक,विदर्भ संघटक,मा.अतुल कोडापे,विदर्भ संघटक,मा.स्वप्नील मसराम,युवा अध्यक्ष,नागपूर,मा.प्रशांत मडावी,मा. साहिल मडावी,मा.विजय परतेकी मा.यशवंत मसराम,मा.सुरेंद्र नैताम,मा. शाम कुमरे, मा.प्रमोद उईके,मा.राजेंद्र पेंदोर,मा.प्रणय पेंदोर,अजय मसराम,मोहन कंगाले,नीलिमा कुळमेथे,गणेश बालवंशी,ज्योती आडे,मिरा धूर्वे,जानकी ताई उईके,देवेंद्र सयाम,दुर्गा मरस्कोल्हे,अनिता परतेकी,सुरेखा कुंभरे,आम्रपाली उईके,स्मिता उईके,सुनील कंगाले,बाबुलाल कुमरे,मंगेश इरपाची,विवेक परचाकी,मुकेश कुडमेथे,युधिष्ठिर मरस्कोल्हे,महेंद्र उईके,राजेंद्र उईके,शालिक राम पवार,कुणाल कोवे, बादल मडावी, लक्ष्मण आत्राम,नितीन सिडाम(राजुरा), रविंद्र आत्राम(राजुरा),विश्वेश्वर मडावी(राजुरा),शेषराव टेकाम (भिवापूर) शेखर पंधरे (उन्द्री),आदित्य येरमे (गडचिरोली),ओम येटे,नयन गेडाम,अमन बोरे आदी मान्यवर उपस्थित होते.आपल्या भाषणात मा. लक्की भाऊ जाधव यांनी आदिवासी घटनादत्त अधिकार मिळविण्यासाठी विदर्भातील आदिवासी बांधवांच्या लढया ची आठवण करीत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली चे येत्या 23 व 24 एप्रिल 2022 चे राष्ट्रीय कार्यकारिणी सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून,संघटनात्मक बांधणी करून एकतेचे दर्शन घडवावे असे आवाहन केले.