ताज्या घडामोडी

चंद्रपूर जिल्हा पोलिस बाॅईज असोसिएशनच्या प्रसिद्धी प्रमुखपदी किरण घाटेंची नियुक्ती

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

महाराष्ट्रातील पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी, होमगार्ड तसेच गृहरक्षक दल यांच्या कुटुंबियांचा समस्या व अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र पोलिस बाॅईज असोसिएशन सदैव प्रयत्नशिल असते.दरम्यान चंद्रपूर जिल्हा पोलिस बाॅईज असोसिएशनच्या प्रसिद्धी प्रमुखपदी चंद्रपूर गडचिरोली ह्या जुळ्या जिल्ह्याचे पत्रकार किरण घाटे यांची सन 24-3-23ते 24-03-24 या वर्षासाठी महाराष्ट्र राज्य पोलिस बाईज असोसिएशनचे संस्थापक- अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे व विदर्भ अध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर पद्माकर निमगडे यांनी नियुक्ती केली आहे.या पुर्वि सुध्दा याच पदाची जबाबदारी किरण घाटे यांनी यशस्वीपणे पार पाडली होती.घाटे यांची नियुक्ती झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close