साविञीबाई फुले यांची जयंती मानवत येथे साजरी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 03/01/20024 रोजी मानवत येथे अखिल भारतीय भट्राचार निर्मूलन संघर्ष समिती ब्रिक्स हुमन राईट्स मिशनचे वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती परभणी जिल्ह्यातील ता.मानवत येथे सायंकाळी 6 सहा वाजता परभणी जिल्ह्यच्या वतीने साजरी करण्यात आली, राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.पंडित तिडके साहेब राणी ताई स्वामी प्रदेश अध्यक्ष ,मा.रेखाताई मनेरे परभणी महिला जिल्हा अध्यक्ष आणि सोशेल मिडीया प्रमुख मा.शिवकुमार काळे व इतर सर्व वरिष्ठ पदधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाई फुले यांची जयंती मानवत येथे साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सौ.सिधुताई धुमाळ , बचत गटांच्या सी.आर. पि. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा.सौ. कोमल अभिजित ढोबळे बचत गट सी.आर.पि.यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले संघटनेच्या परभणी जिल्हा उपाध्यक्ष सौ.जयश्री शाम पुंडगे व मानवत तालुकाअध्यक्ष सौ.*सुभिद्राबाई खंडोजी ढवळे जिल्हा संघटक सौ.अंतिका वाघमारे, परभणी जिल्हा सचिव सौ.छाया आंभोरे , परभणी जिल्हा कार्यध्यक्ष ,सौ.मीरा नाईक, इत्यादी महिला पदाधिकारी यांच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मानवत येथे साजरी करण्यात आली आणि कु. छकुली नटी ,धुमाळ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व त्यांच्या कार्या विषयी अपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिंधु धुमाळ *यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखील भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या परभणी महिला जिल्हा अध्यक्ष मा..सौ.रेखाताई मनेरे यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.कोमल ढोबळे यांनी मानले समितिचा प्रसार आणि प्रचार व्हावा आणि सर्व सामान्य माणसाला न्याय व हक्क मीळावा या साठी समिती कार्य करत आहे अशा प्रकारे सावित्रीबाई फुले यांच्या *प्रतिमेचे पूजन करून मानवत येथे सायंकाळी 6 वाजता सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात साजरी केली.