ताज्या घडामोडी

वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 53 वा पुण्यतिथी महोत्सव श्री गुरुदेव व्यासपीठ काजळसर येथे संपन्न

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

श्री गुरुदेव सेवा मंडळ तथा ग्रामवासीय काजळसर यांच्या सहकार्याने दोन दिवशी आयोजित मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 53 वा पुण्यतिथी सोहळा
ह.भ.प.महादेव मगरे महाराज गोरवड यांच्या हस्ते घटस्थापना करून सामुदायिक प्रार्थना, ग्रामसफाई, सामुदायिक ध्यान, वारकरी भजन करून गावामध्ये पालखी फिरून ह.भ.प.चौधरी महाराज गोंदेडा यांच्या हस्ते गोपालकाल्याचे किर्तन झाले.
मार्गदर्शन पर अध्यक्षीय भाषण डॉ.श्यामजी हटवादे उपसेवाधिकारी, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ जिल्हा चंद्रपूर यांनी केले.
कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून…
आशिष नन्नावरे
सरपंच ग्रामपंचायत काजळसर,
अशोक खोब्रागडे उपसरपंच ग्रामपंचायत काजळसर,
रिमराव हटवादे ग्रामपंचायत सदस्य,
तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य
श्रीकृष्ण सामुसाकडे, मच्छगंधा सामुसाकडे,पुष्पा पूस्तोडे, सत्य शिलालेख खोब्रागडे, अर्चना गळमळे, नलीनी वाटगुरे, गिरीधर कातलाम रोजगार सेवक, अनिल चौधरी चपराशी,निलेश राचलवार, नामदेव वाघे, विजय सोनवाणे,अरविंद सोनवाणे, बुधाजी खामदेवे, वन शोभा खोब्रागडे, आर आर चहांदे ग्रा.से.,अनिल राठी, मंदा चौधरी, शारदा नागापुरे
,दिवाकर खोब्रागडे अध्यक्ष त.मु.समिती,संजय नागापुरे,संभाजी सामुसाकडे,निकेश रामटेके पो. पा., नाना सोनवाणे,ना.भि.सामुसाकडे,शामराव सामुसाकडे,
नेवारे, दिवाकर निखारे, देविदास पाटील, मेश्राम ताई, मंगला वाटगुरे, आशावर्कर, गणेश चौधरी, सरोज चौधरी, बन्सोड, रामदास पाटील तसेच इतर
गावातील शेकडो गुरुदेव भक्त, बालगोपाल, पुरुष-महिला मंडळी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close