ताज्या घडामोडी

लक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी
लक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी महाराष्ट्रचे यांना 2022-2023 चा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
रयत सामाजिक शैक्षणिक प्रतिष्ठान महाराष्ट्र बीड येथे व महाराष्ट्र
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, अशा विविध क्षेत्रातील मान्यवर
सरपंच, उद्योग भूषण,पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरी, युवारत्न समाजभूषण, आदर्श तलाठी, आदर्श ग्रामसेवक, आदर्श शिक्षक, प्रसारण सेवा सामाजिक, शैक्षणिक, कोरोना योद्धा, सोशल प्रिंट मीडिया पत्रकार, कृषी, व्यापार, कला, राजकीय, महसूल वैद्यकीय, आध्यात्मिक, ऐतिहासिक, दिव्यांग, अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित मान्यवरांच्या हस्ते मराठी चित्रपट महामंडळाचे मुंबईचे जाधव सर, रवीराज जाधव कार्याध्यक्ष महाराष्ट्र चित्रपट महामंडळ,अँड.संगीताताई धसे, चित्रपट अभिनेते संतोष वारे, उदय देशमुख, पुणे जिल्हा अध्यक्ष,अँड. तुषार जाधव, पुणे येथील द्रोपदा बबन पठारे चारीटेबल ट्रस्ट संस्थापक: अध्यक्ष कैलास दादा पठारे, ठोकळ साहेब, ओबीसी फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.लक्ष्मण लटपटे मार्गदर्शक सुनील रांजणकर, मयुर रांजणकर, साथीराम ढोले, गणेश तालखेडकर, महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग बाल कल्याण समितीचे अँड.संतोष गंगाभिषण वारे, श्री बालाजी ढाकणे सामाजिक कार्यकर्ते बीड, अँड. छाया मुंडे ठाणे,सामाजिक कार्यकर्त्या सौ.मीनाक्षी देवकते बीड,प्रमोद रामदासी, नगर जिल्हाध्यक्ष संतोष औताडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शारदा भस्मे, वंदनाताई बामणे, रोषणा घुमटकर, मंजू रानवडे मॅडम, व रयत सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्रचे विठ्ठल मुर्केवार,सौ.रोहिणी ताई माने अध्यक्षा संतोष कुराडे, विकास धोत्रे किशोर सोनवणे श्री गणेश माने संस्थापक सचिव लक्ष्मण लटपटे साहेब यांना मनोहरच्या हस्ते पुरस्कार सन्मानित करण्यात आले सर्वांच्या उपस्थितीमध्ये डॉ. बाबासाहेब सामाजिक न्याय भवन बीड येथे कार्यक्रम संपन्न झाला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close