ताज्या घडामोडी

खेमजई येथे संविधान दिन साजरा

ग्रामीण पत्रकार:देवानंद तुरानकर खेमजई

वरोरा तालुक्यातील खेमजई येथे ग्रामपंचायत खेमजई व पोलीस स्टेशन शेगाव (बु) यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ प्रमोद गंपावार यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिन साजरा झाला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस स्टेशन शेगांव चे ठाणेदार मेश्राम , पोलिस स्टेशन शेगांव चे उपनिरीक्षक जाधव, adv बाळासाहेब हिवरकर , अविनाश सर, सरपंच मनीषा चौधरी, उपसरपंच चंद्रदास मोरे, माजी सरपंच रमेश बावणे , तंटामुक्त समिती चे अध्यक्ष धनपाल चौधरी, पोलिस पाटील तुरणकार ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रवींद्र रणदिवे , सुरेश तपासे, विजय निब्रड , प्रवीण तुमसरे यांनी परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close