ताज्या घडामोडी
मोठेगाव येथे 15 वित्त आयोग निधी अंतर्गत महाशिवरात्रीची अवचित्य साधून 3 बोरवेलचे सरपंच, उपसरपंच, यांच्या हस्ते लोकार्पण

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
चिमूर तालुक्यातील मौजा मोठेगाव येथे ग्रामपंचायत मोठेगाव अंतर्गत 15 वित्त आयोग निधीतून महाशिवरात्रीचे अवचित्य साधून
1जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, 2. झोडे मोहला, व 3. बंडूभाऊ पाटील, यांच्या घराजवळ अश्या तीन बोरवेल हातपंप मारण्यात आले, तिन्ही ठिकाणी पाण्याची टंचाई भासत होती त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार ग्रामपंचायत कार्यालयाने बोरवेल उपलब्ध करून दिल्या,
यावेळी लोकार्पण सोहळ्याला उपस्थित.
मोठेगाव ग्रामपंचायतचे सरपंच,
सुभाषजी नेवारे,
ग्रामपंचायत उपसरपंच,
चंदूभाऊ रामटेके,
सामाजिक कार्यकर्ते,
अजित सुकारे,
संगमभाऊ बोरकर, दसरथ रामटेके,रामकृष्ण झोडे, काशिनाथ झोडे, हरिचंद्र रामटेके, श्रीराम झोडे,
इतर ग्रामवासी महिला व पुरुष उपस्थित होते.