राजपूर पँच येथे पोळा सण पारंपरिक पद्धतीने साजरा
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
अहेरी तालुक्यात राजपूर पँच येथे पारंपरिक पद्धतीने पोळा सन साजरा करण्यात आला शेतकऱ्यांचा सखा, सोबती, प्रत्येक सुख दुःखात सहभागी असणारा, धन्यासाठी वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो.या कार्यक्रमाचे उदघाटक श्री सुरेशजी गंगाधरीवार ग्राम पंचायत राजपूर पँच चे माजी उपसरपंच तसेच विध्दमाण सदस्य याच्या अस्ते रिबिन व तोरण कापून या श्रावण अमावास्येला पोळा साजरा करण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. ओढ्यावर किंवा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे आणि सर्व गावातील बैलाना ग्राम पचायत राजपूर पँचच्या पटागंनात जामा करतात आणि गावाती प्रतिष्टीत तोरण व रिबींन कापुन ,बैलाना माता मदिंरात नेता पुजा करतात घरी आल्यावर.बैलांना गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवतात या