संजीवनी वृध्दाश्रमात रत्तदान शिबीराचे आयोजन

प्रतिनिधी:गणेश पगाडे
पालांदुर ( चौ): जवळील खुनारी येथील संजीवनी वृध्दाश्रमात समर्पन रक्तपेठीच्या भंडारा येथिल चमुच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अविनाश नागलवाडे यांच्या वाढदिवसानिमित्य आयोजीत करण्यात आला होता.त्या शिबिरात 20 ते25 जणाची तपासनी करण्यात आली होती.त्यात सर्वच्या सर्वानी रक्तदान करुन मोलाचे सहकार्य केले शिबिर यशस्वितेसाठी
प्रकाश बान्ते महाराज ,
अविनाश नागलवाडे , मिलीद बान्ते ,अमोल बावणे, गजाणन बान्ते, भोयर महाराज ,तुळसिराम नागलवाडे,यशवत पगाडे ,आशिष गायधणे विना भोयर ,रुपाली नागलवाडे ,शरद देउळकर, परसराम नागाडे आदीनी सहकार्य केले
पालांदुर ( चौ): जवळील खुनारी येथील संजीवनी वृध्दाश्रमात समर्पन रक्तपेठीच्या भंडारा येथिल चमुच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अविनाश नागलवाडे यांच्या वाढदिवसानिमित्य आयोजीत करण्यात आला होता.त्या शिबिरात 20 ते25 जणाची तपासनी करण्यात आली होती.त्यात सर्वच्या सर्वानी रक्तदान करुन मोलाचे सहकार्य केले शिबिर यशस्वितेसाठी
प्रकाश बान्ते महाराज ,
अविनाश नागलवाडे , मिलीद बान्ते ,अमोल बावणे, गजाणन बान्ते, भोयर महाराज ,तुळसिराम नागलवाडे,यशवत पगाडे ,आशिष गायधणे विना भोयर ,रुपाली नागलवाडे ,शरद देउळकर, परसराम नागाडे आदीनी सहकार्य केले .