ताज्या घडामोडी

एसबीआई (SBI) च्या योजनांचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नुमान अली चाऊस सन्मानित

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

भारत सरकारच्या विविध योजनांचे एसबीआय मार्फत अटल पेन्शन योजना (APY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (PMSBY) मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नुमान अली चाऊस यांना सन्मानित करण्यात आले.
भारत सरकार स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे अनेक योजना चालवते. यापैकी अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना अंतर्गत विमा आणि पेन्शन योजनांचा अनेक नागरिकांना लाभ होतो. माजलगाव येथील सेव्ह सोल्युशन्स, customer service point चे संचालक नुमान अली चाऊस यांनी या योजना मध्ये जास्तीत जास्त नागरिकांची नोंदणी करून दिली. SBI RBO Beed येथे अटल पेन्शन योजना (APY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (PMSBY) मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल FI Manager नवल बोरकर सर आणि सेव्ह सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड चे district coordinator किशोर शितोळे यांनी नुमान अली चाऊस यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या बद्दल माजलगाव एसबीआय ब्रांच 03798 मॅनेजर श्री माने सर, रोकड अधिकारी सुरेश भानप सर, स.मॅनिजर गुप्ता सर, व लोन ऑफिसर महादेव घनवट सर, काळे सर, व सर्व मित्र परिवार प्रतिष्ठित शकील कुरेशी, फिरोज इनामदार, दराडे साहेब, बाळासाहेब घुमरे, मुख्तार सिध्दीकी, अखिल कुरेशी, मोसीन खान, अजिम पठाण, राजु कुरेशी, शाफे अंसारी, खदीर खान, सलीम अमोदी, करामा चाऊस या सर्वांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close