ताज्या घडामोडी

पाथरी येथे शिवसंपर्क अभिमान समारोप

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी तालुका शिवसंपर्क अभियानाचा समारोप काल लिंबा सर्कल मधील लिंबा व बाबूलतार येतील कार्यक्रमाने करण्यात आला यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे,तालुकाप्रमुख मुंजाभाऊ कोल्हे,जि. प.सदस्य माणिक अप्पा घुंबरे,उपतालुकाप्रमुख बाळासाहेब आरबाड, उपतालुकाप्रमुख बालासाहेब शिंदे,सर्कलप्रमुख रावसाहेब निकम,पं. स.सदस्य सचिन डोंगरे सर,उपसर्कलप्रमुख सुभाष दुगाने,प्रताप शिंदे,जेष्ठ शिवसेना नेते ऍड. टी. बी.कुलकर्णी, महादेव हरकळ युवासेना उपतालुकाप्रमुख तथा लिंबा गावचे उपसरपंच बाळासाहेब पवार सोशल मीडिया प्रमुख रोहन कदम व गावकरी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close