ताज्या घडामोडी

राज्य मंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त सावरी(बिड) येथे फळ वाटप व वृक्ष लागवड

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

प्रहार जनशक्ती शाखा सावरी (बिड) यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र सावरी (बिड) येथे रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले व वृक्ष लागवड करुन झाडें लावा झाडे जगवा असा संदेश प्रहार जनशक्ती शाखा सावरी (बिड) यांच्या वतिने देण्यात आला त्यावेळी उपस्थित प्रहार सेवक विनोद उमरे, नारायण निखाडे, मुरलीधर रामटेके , स्वप्नील खोब्रागडे, सत्यपाल गजभे, मोन्टूभाऊ खोब्रागडे ,ऋतिक जांभुळे, मिलिंद खोब्रागडे, संदीप निखाडे, रमेश वाकडे, कैलास वाकडे, उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close