ताज्या घडामोडी
संचारबंदीला पोंभूर्णातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ग्रामीण प्रतिनिधी :अंकुश खोबागडे गोवर्धन
पोंभुर्णा- संपूर्ण देशात कोरोना विषाणूंना थैमान घातले असून राज्यात करून आबादी त्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे यावर प्रतिबंधक म्हणून राज्य शासनाने संपूर्ण राज्यात 15/04/2021 पासून संचारबंदी लागू केली पासून आज पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळाला. करून आला करून कोरानाला हद्दपार करण्याकरिता सर्वांनी शासनाला सहकार्य करावे. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वतःची काळजी घ्यावी तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनेचे पालन करावे.