ताज्या घडामोडी
वाय एस पवार महाविद्यालयात “फिट इंडिया फ्रीडम रन तीन “उपक्रम साजरा
प्रतिनिधी: राहुल गहुकर
वाय एस पवार महाविद्यालय नेरी येथे राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे दिनांक १९/१०/२०२२ ला फिट इंडिया फ्रीडम रन तीन उपक्रम राबविला त्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय वैद्य सर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी माननीय गभणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम व योगा घेऊन फिट इंडिया फ्रीडम उपक्रम पार पाडला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक मेहरकुरे सर, टेंभुर्ने मॅडम, रामटेके मॅडम, वाटगुरे मॅडम, डांगे मॅडम, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी दीक्षांची रामटेके, स्वप्निल डांगे, दीपक गायकवाड उपस्थित होते.