ताज्या घडामोडी
एस आरपीएफच्या जवानाने आपल्या सहकारावर गोळ्या झाडून हत्या केली व स्वता गोळ्या झाडून आत्महत्या केली

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
मो.9284056307
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात मरपल्ली पोलीस स्टेशन अंर्तगत येथे एस आरपीएफ च्या जवानाने आपल्या सहकारी वर गोळ्या झाडून हत्या केला व स्वतावर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचे घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली असुन सदर घटनेने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे, मिळालेल्या माहितीनुसार मरपल्ली पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले राज्य राखीव पोलिस दलातील एक जवानाने आपल्या सहकाय्रावर गोळ्या झाडून,हत्या केला लगेच स्वतावर गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केला जवान चे नाव असे आहे की श्रीकांत बेरड व दुसऱ्या जवानाचे ई के नवथर असे आहे हत्येचा कारण कळू शकेल नाही सदर घटनेचे पुढील तपास जिमलगट्टा पोलीस स्टेशन उपविभागीय पोलीस अधिकारी सुजीत कुमार क्षीरसागर याच्या मार्गदर्शानाकली सुरु आहे.