ताज्या घडामोडी

भीसी नगर पंचायत निवडनुक शिवसेना स्वबळावर लढनार

पदाधिकारी आढावा बैठक संम्पन.

तालुका प्रतिनिधी:मंगेश शेंडे चिमुर

दिनांक 01 फेब्रूवारी 2022 रोजी चिमुर विधानसभा सम्पर्क प्रमुख आसिफज बागवान यांचे आदेशानुसार व शिवसेना जिल्ह्या प्रमुख मुकेश जीवतोड़े यांचे मार्गदर्शनात चिमुर तालुक्यातील भीसी नगरपंचायतची निवडणूक लागन्याची तैयारी शासन स्तरावर सुरु झाल्यामुळे भीसी येथे आढावा बैठक आयोजित केली होती,
या बैठकी करीता शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते, चिमुर विधानसभा समन्वयक भाऊराव ठोम्बरे, शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, निवासी उपतालुका प्रमुख विनायक मुंगले यानी मार्गदर्शन केले.
बैटकिमधे भीसी नगर पंचायत निवडणूकित सर्व जागेवर उमेदवार उभे करने, व नगर पंचायत वर भगवा फड़कविने या विषयावर चर्चा करण्यात आली.
बैठकीकरीता भीसी शहर प्रमुख नाना नन्दनवार, खेड़मत्ता विभाग प्रमुख गुलाब बांगलें, आम्बोली विभाग प्रमुख राजेंद्र जाधव, विभाग प्रमुख भाऊराव गोहने, शहर संघटक संजय पडोळे, तुकाराम बानकर, योगराज साटोने, राजू बानकर, ईश्वर कामडी, अंकुश बानकर, गोविंदा सोनवाने, गजानन मुरकुटे, लक्ष्मण गभने, सहारे व सर्व शहर पदाधिकारी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close