सावित्रीबाई फुले स्त्री मुक्तीच्या सर्वागीण लढ्याच्या आद्य प्रनेत्या होय-समतादुत प्रज्ञा राजुरवाडे
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
स्त्री ही मानुस आहे तिला मानुसकीचे हक्क मिळालेच पाहिजेत ही जानीव स्त्रियाना करुण देण्या साठी शिक्षणाची आवश्यकता आहे हा वीचार ज्योतिबांच्या मनात पक्का रुजल्यावर मुलिंची पहीली शाळा त्यानी काढली व स्त्री शिक्षणाच्या कार्यास सुरवात केली वाट चुकलेल्या विधवानच्या मुलांसाठी बलहत्या प्रतिबंधक गृह काढुनच सावित्री बाई फुले थांबल्या नाहित तर महिलाना उद्योगाकडे वळवून स्वावलंबी बनवले अंधश्रध्देचा विरोध केला येक सशक्त स्त्री सभ्य समाज निर्माण करु शकते विद्येशिवाय कस्ल्याही प्रकारची प्रगती शक्य नाही हे ओळखून शिकण्यासठी जागे व्हा प्रवाहाच्या विरोधात त्यानी पाऊल टाकले हे त्यावेळी च्या धर्मिक व्यवस्थेला यक आव्हान होते विधवा विवाह नाव्हयांचा संप बालह्त्या प्रतिबंधक गृह अनाथ बालिका श्रम स्त्री संघटन सामुदायिक हळदी कुंकवाचे कार्यक्रम स्त्रीयाना आपल्या समस्या मांडण्यास व त्याना बोलके करण्यास सवित्रीबाई फुले नी पुढाकार घेतला त्या यक ज्ञानाच्या विद्यापीठ होत्या म्हनुन सावित्री बाई फुले ह्या स्त्री मुक्तीच्या सर्वगीण लढ्याच्या आद्य प्रनेत्या होय असे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर सशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादुत प्रज्ञा राजुरवाडे यानी सावित्रीबाई फुले जयंती सोहळा माळी समाज नवतळा येथे पार पाडला तेव्हा आपल्या प्रमूख मार्गदर्शनात बोलत होत्या या कार्यक्रमाचे अद्यक्ष किर्तीकुमार भांगडिया आमदार चिमुर विधान सभा क्षेत्र हे होते तर प्रमुख अतीथी वसंत वारजूरकर प्रा वाघमारे प्रा ठवरे नाट्यकलावंत देवानद कावळे ग्राम पंचायत सदस्य ललिता शेंडे कल्पना इरपाते कविता वासाडे अर्चना लोंनबले तंटामुक्त समिती आद्य्क्ष नामदेव चौधरि राजु पाटिल आदी उपस्थित होते पुढे बोलताना बार्टी च्या समतादुत प्रज्ञा राजुरवाडे म्हणाल्या की स्त्रीयांची आज जी प्रगती आहे ही सवित्री बाई फुले च्या असिम त्यागामुळे आहे निस्वार्थी वृत्तीमुळे तरी त्यानी कधीच स्व्तःकडे श्रेय घेतले नाही खरी सामजिक सुधारणा ही असते आज आपल्या ला समाजात सवित्री निर्माण करायच्या असतिल तर स्त्री ने स्त्री चि विरोधक होवू नये येकमेकीच्या कार्याला प्रोत्शाहित केले पहिजे समाजात महिला चांगल्या काम करत असेल तर तिच्या कर्तुत्वाचा स्वत महिलांनी महिलांचा सत्कार करावा तेव्हाच तिला खरी सवित्री समजणार खरया अर्थाने आपन तेव्हा सावित्री च्या लेकी होवु प्रतेक माता नी मुलीं मधे सवित्री शोधा त्याना बोलण्याचे धाडश निर्माण करा तिला शिक्षणाचे म्हत्व पटवून द्या लेखणीचे म्हत्व समजून सागा तिच्या निर्णयाचे स्वागत करा मुलीना विचारानी सक्षम करा या कार्यक्रमाचे संचालन योगेश कोटरंगे यानी केले तर प्रस्ताविक माळी समाज अद्यक्ष महादेव कोकोडे यानी केले आभार प्रदर्शन त्रिवेनी कोकोडे हिने मानले