ताज्या घडामोडी

सुभाष सोळंके यांची राष्ट्रीय युवाशक्ती पश्चिम महाराष्ट्र मार्गदर्शक पदी नियुक्ती

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

राष्ट्रीय युवाशक्ती संघटन दिनांक २७.८.२०२२ व २८.८.२०२२ रोजी देवनागरी नाशिक येथे राष्ट्रीय युवाशक्ती ची बैठक आयोजित करण्यात आली होती. मध्ये त्यामध्ये सुभाष सोळंके यांची पश्चिम महाराष्ट्र मार्गदर्शक पदी निवड करण्यात आली आहे. यासाठी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राघवेंद्र पांडे, राष्ट्रीय सरचिटणीस नवीन मिश्रा, महाराष्ट्र कार्यकारणी सदस्यांच्या योगदानाने कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी श्री सुनील सिंह परदेशी माधुरी गुजराती यांनी व इतर पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्य भूमिका वटवली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close