भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागातर्फे प्रकल्प स्थरीय पारंपरिक आदिवासी नृत्य स्पर्धा
माजी आमदार तथा अध्यक्ष प्रकल्प स्तरीय आढावा समिती डॉ. नामदेव उसेंडी यांच्या हस्ते उदघाटन पार पडले.
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
जगतिक आदिवासी दिनापितर्थ्य तथा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत मोह्त्सवानिमित्य महिला दिनाचे औचित्य साधून २ दिवसीय प्रकल्प स्थरीय पारंपरिक आदिवासी नृत्य स्पर्धा दिनांक. ०८. ०३. २०२२ ते ०९. ०३. २०२२ पर्यंत प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड येथे प्रकल्प अधिकारी ए. आ. वि. प्र. यांच्या भव्य पटांगणात आयोजित केला . याकरिता कार्यक्षेत्रातील नृत्य पथकाकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. स्पर्धेत विजेत्या उपविजेत्या पथकांना आकार्षक बक्षीशे दिले जाणार आहे. स्पर्धेमधे भामरागड, व एटापल्ली तालुक्यातील एकूण १२ पथकांनी सहभाग नोंदवून आपल्या विविध लोक नृत्य प्रकारचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार तथा अध्यक्ष प्रकल्प स्तरीय आढावा समिती भामरागड डॉ नामदेवराव उसेंडी,
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी एका. आदीवासी विकास प्रकल्प भामरागड शुभमजी गुप्ता,
विशेष अतिथी माजी जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी, तहसीलदार भामरागड अनमोल कांबळे, गटविकास अधिकारी स्वप्नील मगधुम, मुख्यधिकारी न.प. भामरागड सुरज जाधव, सहायक प्रकल्प अधिकारी भामरागड कु. रोषणा चव्हाण,
प्रमुख उपस्थिती सदस्य प्रकल्प आढावा समिती खुशाल मडावी, सदस्य प्रकल्प आढावा समिती लक्ष्मीकांत बोगमी, सदस्य प्रकल्प आढावा समिती तानाजी धुर्वे, सदस्य प्रकल्प आढावा समिती लक्ष्मण नारोटे, भामरागड न.प. चे प्रथम नगराध्यक्ष राजू वड्डे , सदस्य प्रकल्प आढावा समिती विजय कुळयामी, सदस्य प्रकल्प आढावा समिती निर्मला गावडे,
आदि बहुसंख्येने उपस्थित होते.