ताज्या घडामोडी

माखोना येथील शेतकऱ्यानी केला आत्मदहन करण्याचा प्रयत्न

लोकप्रतिनिधी नी फिरवली आंदोलना कडे पाठ

मुख्य संपादक :कु .समिधा भैसारे

चिमूर तालक्यातील माखोना येथील येथील शेतकऱ्यांनी रस्त्याची समस्या मार्गी न लागल्यामुळे 3 शेतक्र्यानी नदीच्या पाण्यात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असून शेतकऱ्यांनी त्यांना ताबडतोब सावरी येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले आहे,
25 जुलाई 2022 रोजी माखोना येथील शेतकऱ्यांनी जहर पिऊन आत्मदहन करण्याचा इशारा देऊन आंदोलने केले होते, चिमूर चे उपविभागिय अधिकारी यांनी ताबडतोब भेट घेत आंदोलनाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिला पण 1 महिना होऊनहीं काम सुरू नाही झाले, त्यामुळे माखोना येथील शेतकऱ्यांनी आमदार धानोरकर व आमदार भांगडिया, जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन 29 आगस्ट ला आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा भीम आर्मी संविधान रक्षक दल ने दिला होता या आनदो लनाला चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तिकुमार भांगडिया व आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आंदोलनाकडे पाट फिरवली त्यामुळे आंदोलन कर्त्या मधे रोष निर्माण झाला, आंदोलनादरम्यान रामराव सुर्यवंशी, नर्थुजी पेनद्रम, गोपाल फुलसे यांनी पाण्यात बुडून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, आंदोलनकारी च्या लक्षात येताच ताबडतोब अंबुलणस बोलऊन सावरी येथील आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले, आंदोलनात आमदार भेट देणार नाही तो पर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा सुधा गावकऱ्यानी दिला आहे,

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close