पाथरी येथे लाकडाऊन चे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर दंड
जिल्हा प्रतिनीधी :- अहमद अन्सारी परभणी
आज दिंनाक 21/ 05/2021 शुक्रवार रोजी पाथरी तहसिलचे तहसीलदार श्रि. श्रिंकांत निळे याच्या मार्गदर्शनाखाली पाथरी शहरात लाॅगडाचे उलघन करणायावर पाथरी तहसिलदार निळे याच्या टिमणे पाथरी शहरात अचानक धाड टाकुन माउली कुपा प्रोव्हीजन्स या दुकान कडुन 5000/ हजार रुपये दंड वसुल करणायत आले व महेश प्रोव्हीजन्स यास5000/ पाॅच हजार रुपये व अनिल एमपोरीयम यास 5000/ पाॅच हजार रुपये व चौक बाजार पाथरी येथे ताज प्रोव्हीजन्स याला पण दुकान उघडे ठेवल्या मुळे व लाॅगडानचे उलघन केल्या मुळे याना पण 5000/ हजार रुपये असे एकुण 20000/ विस हजार रुपये दंड वसुल करण्यात आले यावेळी नायब तहसिलदार साखरे व नायब तहसिलदार बाॅगुल मॅडम व कर्मचारी प्रकाश गोवंदे व शिपाई पवार राकक्षे ईत्यादीने दंडात्मक कार्यवाही केली व नगदी 20000/ विस हजार रुपये वसुल केले.