आखील भारतीय भ्रष्टाचार निरमूलन संघर्ष समितीच्या वतीने मानवत शहर येथे कार्यक्रम
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि. 15/08/2022 रोजी स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्त आयोजीत 75 वा स्वातंञ दिनानिमित कार्यक्रम परभणी जिलाहयातील मानवत तालुका येथे ठिक दुपारी दोन वाजता आखील भारतीय भ्रष्टाचार निरमुलन संघर्ष समिती चा वतीने डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पुजन करून तिरंगा ध्वज फडकविन्यात आला आणि तिरंगा ध्वज , विषयी मोलाचे मार्गदर्शन परभणी महिला जिल्हा अध्यक्षा मा. रेखाताई मनेरे यांनी केले संघटनेला नविन महिला जोडन्यात आल्या व आपल्या समितीचे कार्य, ध्येय, उदिष्ट या विषयी सखोल अशी माहिती परभणी महिला जि. अध्यक्षा मा. रेखाताई मनेरे यांनी दिली नविन महिलांचा झाड, रोपटे देऊन सत्कार करन्यात आला व 17 सप्टेंबर 2022 रोजी संघटनेचा वर्धापन दिन लातूर येथे कायक्रम आहे तरी सर्व महिलांना सूचना देन्यात आली व माहिती दिली सौ. वंदना जोंधळ सौ. जया भदर्गे सौ.शितल भदर्गे सिंधु फकिरा खंदारे, सौ. सुभद्राबाई ढवळे अशा प्रकारे आखील भारतीय भ्रष्टाचार निरमुलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील खंडापुरकर बाबा यांचा मार्गदर्शना खाली 75 वा स्वातंञ अमृत महोत्सवानिमित्त मानवत तालुका येथे विविध प्रकारे उपक्रम घेन्यात आले प्रास्ताविक मा. रेखाताई मनेरे परभणी महिला जिल्हा अध्यक्षा यांनी केले तर सुञसंचालन मा. वंदनाताई जोंधळे यांनी केले आणि आभार पाथरी तालुका अध्यक्षा सौ. सुमन साळवे यांनी मानले.